अंगणवाडी मार्फत बेबी केअर किट वाटप
धार येथील अंगणवाडी मार्फत बेबी केअर किट वाटप करण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थिती मुलगीचे आई वडील दादासो श्री दगडु रु सैदाणे सरपंच नानासो शशीकांत माधव बोरसे उपसरपंच नानासो शिवाजी भटा पाटील बापुसो राजेंद्र तुळशीराम पाटील मा.उपसरपंच रविंद्र भगवान पाटील मा.उपसरपंच संजय रामदास पाटील दिलीप धोडु पाटील व अंगणवाडी सेविका शितल पाटील ग्रामपंचायत सदस्या दमोताबाई सखाराम पाटील व सर्व महिला उपस्थित होते.






