प्रभाग क्रमांक १४ सोशल मिडीयाच्या माध्यमातून डॉक्टर देणार मोफत सेवा,नगरसेवीका कमलबाई पाटील यांच्या उपक्रमाचे तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या हस्ते झाला शुभारंभ
रजनीकांत पाटील
प्रभाग क्रं 14 मधील नागरिकानां लॉकडाऊन 4 मधे किरकोळ आजारासाठी आता दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. डॉक्टर देणार ऑनलाईन मोफत सेवा प्रभागातील कोणत्याही नागरिकाला साधा सर्दी, खोकला, डोकेदुखी, पोटदुखी असे इ.आजार असतील किंवा रात्री अपरात्री आजारी पडल्यास अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास *डॉ.रईस बागवान, डॉ.संजय पाटील, डॉ.घनश्याम पाटील, डॉ.अमोल भोसले, डॉ.जितेंद्र पाटील* हे डॉक्टर ज्या व्यक्तीला त्रास होत असेल अश्या व्यक्तीने मेडिकल वर जाऊन डॉक्टरानां फोन करून आजाराची लक्षणे सांगावीत डॉ.फोनवरच मेडिकल वाल्यांना औषधी सांगतील किंवा योग्य मार्गदर्शन करतील त्यामुळे दवाखान्यात गर्दी होणार नाही व नागरिक घरातून बाहेर पडणार नाहीत जेणे करून नागरिक सुरक्षित राहतील व शासन, प्रशासनाला मदत होऊन लॉकडाऊन चे पालन करता येईल या उपक्रमासाठी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील व रवि पाटील* यांनी डॉक्टरांना विनंती करून प्रभागातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आव्हान केले होते.डॉक्टरांनी त्याला प्रतिसाद देत कोरोना आजाराला हरवण्याचा संकल्प केला असून या उपक्रमाचा शुभारंभ करतांना *अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील* सोबत *रवि पाटील, संजय चौधरी प्रशासन अधिकारी, अशोक साळुंखे, राहुल शिंप्पी, ललित चौधरी, भूषण पाटील, लक्ष्मीकांत अहिरे, महेश पाटील, रोशन पाटील, उमेश चौधरी व सर्व डॉक्टर इ.
डॉक्टर संपर्क नंबर
1) डॉ.रईस बागवान मो.9270583409
2) डॉ.संजय पाटील मो.9890608505
3) डॉ.घनश्याम पाटील मो.9860902765
4) डॉ.अमोल भोसले मो.9623084079
5) डॉ.जितेंद्र पाटील मो.9423022018






