तुमना पोरगा काय काम करस कितला पगार शे? की वावर शे का?
कोणी नोकरी देईना ना बायको मिळेना अशी बिकट परिस्थिती खेड्यात तरुणांना झाली
अमळनेर: रजनीकांत पाटील
खान्देश लग्नासाठी पोरींची संख्या तर कमीच आहे मात्र त्या देखील मुलींच्या बापाची अपेक्षा वाढली आहे ज्या लोकांना मुली आहे त त्या लोकांना मात्र समाजात मान वाढलाय
मुलगा पाहण्यासाठी गेली म्हणजे मुलगा कितीही सुंदर देखणा असला त्याला किंमत नाही असे काही प्रश्न असता की मुलाच्या बापाला खूप काहीतरी मोठया समस्याले सामोरे जाण्या सारखे वाटते तुमचा मुलींच्या बापाचे प्रश्न तुमचा मुलगा सरकारी नोकरीला आहे का किंवा कंपनीत कामाला असले तर तो पर्मनंट आहे ,पगार किती,स्वतःच घर आहे का ते पण चांगलं rcc च पाहिजे आणि परत शेती आहे का आणि ती किती आहे असा एखादा यात काही मुलींच्या वडिलांनी ची नोकरीला असून देखील शती पाहिजे आणि त्यातल्या त्यात मुलगी शेतात जाणार नाही मात्र ज्याचा कडे फक्त शेती आहे आणि मुलगा शेती करतो आंम्ह अश्या तरुणानं पोरगी कोन देणार असे प्रश आजच्या तरुणांना भवरे घालत आहे या कोणता काही काही लोकांनी आपल्या मुलगा पिवळा होवा या साठी दलालांना दीड ते दोन लाख रुपये देऊन विकत मुली आणतात मात्र अध्यप ही त्या गोष्टी ची फसवणूक होत असल्याचे वृत्त आपल्याला समाजात दिसत आहे की विकत आणलेल्या तरुणी लग्न करून 8 दिवस 15 रहाता त आणि पळ काढतात असे चित्र समजात पहायला मिळत आहे मात्र काही पालकांनी विचार केला की अक्खा आयुष्यभर आपण किती केलं काय केलं आहे याचा विचार कधी केला आपण किती कमवल आज पण आपल्या अंगावर फटाके कपडे आहे आणि साधं मातीच घर आहे तर आपण आपल्या मुलींसाठी आजच्या 21ते24 वयाच्या तरुना कडून अपेक्षा कारण बरोबरआहे का?

आजच्या काळात जे तरुण मुलं शेती कडे वडले आहे त्याच्या घरी मुलगी दयायला कोणीच तयार होत नाही व बाकी उदयोग व्यवसाय करतात त्याना देखील मुलगी द्यायला धचकावतात मग आमचे लग्न कशे होणार हा प्रश आजच्या तरुण पिढीला पडलं आहे






