Lonand

लोणंद शहरातील पुणे सातारा महामार्गावर जुन्या भाजी मंडई तेथे टेशन चौक रस्त्यावरील कोंबडी बाजार अनेक लहान-मोठे अपघातामुळे स्थलांतर करा

लोणंद शहरातील पुणे सातारा महामार्गावर जुन्या भाजी मंडई तेथे टेशन चौक रस्त्यावरील कोंबडी बाजार अनेक लहान-मोठे अपघातामुळे स्थलांतर करा

दिलीप वाघमारे

लोणंद शहरांमध्ये ग्रामपंचायत काळापासून सालोसाल पुणे-सातारा रोड शेजारी फार मोठा प्रमाणात कोंबडी बाजार भरत असतो खरेदी-विक्री उलाढाल फार मोठ्या प्रमाणात आहे सध्या नगरपंचायत काळामध्ये हे फारसा काही बदल झाला नाही ही आठवडा बाजार दिवशी कोंबडी बाजार भरीत असतो खंडाळा फलटण बारामती तालुक्यातून कोंबड्या विक्रीसाठी आणतात परंतु कोंबड्या बाजारा बरोबर लहान मोठी दुकाने काही व्यापारी थाटतात आणि पुणे-सातारा रोडवर अहिल्याबाई पुतळा ते गोटे माळ यादरम्यान अनेक अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत.

लोणंद शहरातील पुणे सातारा महामार्गावर जुन्या भाजी मंडई तेथे टेशन चौक रस्त्यावरील कोंबडी बाजार अनेक लहान-मोठे अपघातामुळे स्थलांतर करा

पार्किंग सुविधा शहरांमध्ये नाही वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब लोणंद शहरातील सर्वच रस्त्यावर आढळते पण राजकीय-सामाजिक विविध संस्था पक्ष यांनी शहराला दिशा देण्याचे काम करणे गरजेचे आहे त्याच बरोबर रात्रंदिवस लहान-मोठी वाहने लोणंद अहिरे शिरवळ चाकण सुरवडी याठिकाणी एमआयडीसीमधील सतत चालू आहेत लहान-मोठे अपघात सातत्याने होत असतात अनेक लोक बळी गेली काहीही अपंग झाले तरी आठवडा बाजार स्थलांतर करून पुणे-सातारा रोडच्या दुतर्फा अतिक्रमण दूर करून गोरगरीब तमाम बहुजन वर्गाला रस्ता खुला करावा ही काळाची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button