Amalner

परिवर्तन पॅनल चे उपसरपंच मा.श्री शशिकांत माधव बोरसे यांच्या कडुन प्राथमिक जि.प.मराठी शाळा व उर्दू शाळांच्या विद्यार्थ्यांना शूज अँड सॉक्स वाटप

परिवर्तन पॅनल चे उपसरपंच मा.श्री शशिकांत माधव बोरसे यांच्या कडुन प्राथमिक जि.प.मराठी शाळा व उर्दू शाळांच्या विद्यार्थ्यांना शूज अँड सॉक्स वाटप

धार अमळनेर नूर खान

परिवर्तन पॅनल चे उपसरपंच मा.श्री शशिकांत माधव बोरसे यांच्या कडुन स्व खर्चाने प्राथमिक जि.प.मराठी शाळा व उर्दू शाळांच्या
विद्यार्थ्यांना शूज अँड सॉक्स वाटप करण्यात आले.

परिवर्तन पॅनल चे उपसरपंच मा.श्री शशिकांत माधव बोरसे यांच्या कडुन प्राथमिक जि.प.मराठी शाळा व उर्दू शाळांच्या विद्यार्थ्यांना शूज अँड सॉक्स वाटप

या वेळी प्रमुख उपस्थिती सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या दादासो अरुणगीर पुरुषोत्तमगीर गोसावी मा.सरपंच बापुसो.राजेंद्र तुळशीराम पाटील मा.उपसरपंच आप्पासो भगवान दोधु पाटील मा.ग्रामपंचायत सदस्य आप्पासो भाईदास शंकर पवार मा. सरपंच मालपुर मा.राजेंद्र माधव पाटील संचालक वि का सो बापुसो रविद्र भगवान पाटील मा.उपसरपंच मा. शशिकांत सखाराम पाटील मा. प्रमानंद नारायण पाटील मा.देवानंद पाटील सुनिल नामदेव पाटील रोहित सैदाणे भैय्या महाराज राजु मुजावर शफीक मुजावर सौकत मुजावर धनराज पवार भास्कर पाटील सुरेश पवार संतोष पाटील शिवदास पाटील मुस्ताक शेख मिलिंद पाटील किशोर मिस्तरी दिपक पाटील किरण पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button