Nashik

? ठोस प्रहार बातमीचा दणका.. नाशिक परिक्षेत्राचे आय जी प्रताप्र दिघावकर साहेब यांनी द्राक्ष शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे तपासाची चौकशी चक्रे फिरवली पैसे मिळण्यास सुरुवात…

ठोस प्रहार बातमीचा दणका. नाशिक परिक्षेत्राचे आय जी प्रताप्र दिघावकर साहेब यांनी द्राक्ष शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे तपासाची चौकशी चक्रे फिरवली पैसे मिळण्यास सुरुवात…

सुनील घुमरे नाशिक

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने येथील शेतकरी वर्गाने काल नाशिक परिक्षेत्राचे आय जी श्री प्रताप दिघावकर नाशिक यांची भेट घेऊन द्राक्ष व्यापाऱ्यांकडे अटकलेले पैसे मिळावे याबाबत निवेदन दिले यावेळी श्री प्रताप दिघावकर यांनी खडक सुकेने येथील गावकऱ्याचे शेतकरी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की आपल्या परिसरात किंवा नाशिक जिल्ह्यात विभागात द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात फसवणूक होऊ नये म्हणून मी व महाराष्ट्राचे पोलीस आपल्या सोबत असून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिल्यास संबंधितांचे मुसक्या आवळण्याची काम कर असे सांगितले व तसे संबंधितांना दिले माननीय प्रताप दिघावकर यांनी नाशिक परिक्षेत्र चार्ज घेतला त्यावेळी नाशिकचे भूमीपुत्र असल्याने आपण या भागात प्रथम शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला व त्या बातमीची कात्रणे प्रथमता खडक सुकेने येथील शेतकऱ्यांनी सदर बातमी एका व्यापारी दाखवली व काही वेळात पैसे मिळाले त्यानंतर काल पुन्हा शेतकरी शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन त्याही बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आज खडक सुकेने येथील बापू तात्या पालखेड यांना तीन लाख रुपये आणि सुभाष पंढरीनाथ गणोरे यांना एक लाख 14 हजार रुपये अशा प्रकारची द्राक्षे व्यापारी कडे असलेली रक्कम नुसत्या बातमीच्या दणक्याने संबंधित शेतकऱ्यांना मिळाले दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले असून खऱ्या अर्थाने नाशिकचे भूमीपुत्र असलेले परिक्षेत्राचे आय जी प्रताप दिघावकर यांच्या कामकाजाची पद्धत ेतकऱ्यांचे न्यायाने सुरू झाल्याचे जिल्ह्यात चित्र दिसू लागले आहे त्यामुळे येणार्‍या हंगामात शेतकऱ्यांची काही अंशी का होईना फसवणूक थांबणार असून बळीराजा आपला एका जबाबदार अधिकारी जिल्ह्याचे भूमिपुत्र यांच्या विधानाला बळकटी मिळवून पुन्हा जोमाने आपल्या द्राक्ष शेती लक्ष पूर्ण करणार आहे अशाच प्रकारचे काम भविष्यकाळात साहेबांकडून मिळेल अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो व महाराष्ट्र पोलीस खाते चा दणका खऱ्या अर्थाने काय आज अनुभव असल्याने प्रमुख्याने खडक सुकन्या गावात शेतकरी आनंदित झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button