Kolhapur

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने बीड आरोग्य कर्मचाऱ्याना मास्क, सॅनी टायझर वाटप…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने बीड आरोग्य कर्मचाऱ्याना मास्क, सॅनी टायझर वाटप…

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : कोरोना सारख्या महाभयंकर साथीत आपल्या कुटुंबाचा विचार व जिवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करणाऱ्या आरोग्य सेविका, डाॅक्टर,आशा वर्कर्स यांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली जावी या करीता ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कसबा बीड येथील कर्मचाऱ्यानां सॅनिटायझर व मास्क वाटप करणेत आले.
यावेळी करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील,आरोग्य सेविका अर्चना खोत,आरोग्य सेवक गणेश पाटील,सिएचओ वनिता जाधव,एकनाथ दुर्गुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button