Nanded

फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची वसुली थांबवण्यात इंद्रजीत डुमणे गागलेगावकर याची मागणी

फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची वसुली थांबवण्यात इंद्रजीत डुमणे गागलेगावकर याची मागणी

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

कोरोना व्हायरसने जगात धुमाकुळ घातलेला आहे दिवसें दिवस रुग्नाची संख्या वाढत चालली आसताना .तसेच मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 17 मे पर्यंत लाॅकडाउन घोषीत केलेला आहे . संचार बंदी लागु असतानां सुध्दा मायक्रो फायनांन्स कंपनीचे कर्मचारी गावो गावी फीरत आहेत
लोकांच्या हाताला कामे नाहीत कसेतरी आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा परिस्थितीत लोक कसे मायक्रो फायनांन्सचे पैसे भरतील विनाकारण लोकांना ञास देण्याचा प्रयत्न या कंपनीकडुन केल्या जात आहे.तेव्हा प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवुन लाॅकडाऊनच्या काळात या मायक्रो फायनांन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांना गावो गावी फीरु देवु नये फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची वसुली पुढील पुढील तिन महीणे थांबवण्यात यावी अशी,मागाणी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित डुमने यांनी केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button