हुलसूर मधे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी..
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : हुलसूर येथे शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत सर्व सरकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी श्री ईसमपल्ली भवानी माता मंदिरापासून ते गांधी चौक व मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत भव्य जय भवानी जय शिवाजी जय घोषणा देत मोटारसायकल रँली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची पुजा करून अभिषेक करण्यात आला यावेळी संतोष गायकवाड, बबन जानबा, अंकुश भुसारे, अंबादास भुसारे, विनोद क्रष्णाजी,दिलीप पाटील, जनार्धन जवळगे,दत्ता बाचीपळे,गोविंद क्रष्णाजी, लक्ष्मण जानबा, सुनील क्रष्णाजी, गोविंद कुशाबा, अनिल क्रष्णाजी, महेश ईचुरे, विशाल गायकवाड, झटींग भगुवाले, अमर मदकट्टे, धनाजी ढवळे, विजय,निरज पाटील, राहुल क्रष्णाजी, अभिजित भुसारे, अभिजित गायकवाड, बाळु जानबा, प्रशांत पाठक आदी उपस्थित होते.