लोणंदं शहरामध्ये जातीय दंगा काबू योजनेअंतर्गत रंगीत तालीम व रूट
मार्च संपन्न
दिलीप वाघमारे
लोणंद दिनांक एक प्रतिनिधी सातारा जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अनुषंगाने पोलिस दलाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर विशेष दक्षता घेतली जात असून त्याच धर्तीवर एक भाग म्हणून लोणंद शहरात जातीय दंगा रंगीत तालीम रूट मार्च राबवण्यात आले याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री तानाजीराव बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणंद शहरात राबवण्यात आली.

या रंगीत तालीम या रंगीत तालीम व रूट मार्चमध्ये लोणंद पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खंडाळा पोलीस ठाण्याचे गायकवाड साहेब शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलिस पोलीस उपनिरीक्षक आदी अधिकारी सामील झाले होते व इतर सहा अधिकारी 29 पोलीस कर्मचारी पोलीस ताफा व रुग्णवाहिका सह डॉक्टरांचे पथक सोबत घेऊन सहभागी झाले होते.

या योजने करता कार्यकारी दंडाधिकारी म्हणून महसूल अधिकारी बोबडे यांची प्रभारी नेमणूक केली होती हे संचलन एसटी बस स्थानक मधून संपूर्ण पोलीस संचलन अधिकारासह पाठीमागे पोलीस गाड्या हे सर्व बाजारपेठे मधून पुणे-सातारा रोडवर भरपूर प्रमाणात गर्दी असून हे संचलन सुरू होते नगरपंचायत समोरून शास्त्री चौक गांधी चौक तानाजी चौक नगरपंचायत चौक शिरवळ चौक या प्रमुख मार्गावरून संचलन सुरू असताना ग्रामस्थांनी संचालन बघण्यासाठी गर्दी केली होती आणि समारोप संपन्न झाला.






