Bihar

? Bihar Election…बिहार येथील मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार.. आर्मीचे जवान करत आहेत प्रचार..बीजेपी ने आर्मी घेतली प्रचारासाठी उधार…!

? Bihar Election…बिहार येथील मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार.. आर्मीचे जवान करत आहेत प्रचार..बीजेपी ने आर्मी घेतली प्रचारासाठी

उधार…!

बिहार नुकतीच बिहार मध्ये निवडणूक संपन्न होत आहे. 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत 3 नोव्हेंबर ला दुसरा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे आणि या दिवशीचा अत्यन्त धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष आणि इतर सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात मांडी ठोकून उभे राहिले आहेत. आता च मिळालेल्या माहितीनुसार बिहार मधील एका मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आर्मीच्या जवानांना मतदान केंद्रावर प्रचारासाठी नियुक्त केल्याची घटना समोर आली आहे. हे जवान मतदान केंद्रावरील मतदान कक्षात जाऊन बीजेपी ला मत द्या असे सांगत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून खूप मोठे षडयंत्र समोर आले असून भारतीय जनता पक्षाने आता आर्मी ला देखील सोडले नाही.संपुर्ण आर्मीच जर त्यांच्या ताब्यात असेल तर देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.सर्वच क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या “सुप्रीमो” ने हायजॅक केले आहे. तर यातून आता आर्मी देखील सुटलेली नाही.

Leave a Reply

Back to top button