Pandharpur

पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेला कसा आमदार असावा आभी तो नहीं चलेंगे आपके खोटे शिक्के आम आदमी पार्टी सचिव नागेश पवार

पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेला कसा आमदार असावा आभी तो नहीं चलेंगे आपके खोटे शिक्के आम आदमी पार्टी सचिव नागेश पवार

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : आमदार असा असणार आहे ज्याची कोणतीही संस्था नाही,कोणताही सामाजिक भ्रष्टाचार नाही,जो भ्रष्टाचाराचा कर्दणकाळ आहे,भ्रष्टाचारी व्यक्तिला पाठीशी घालनारा नाही ,नगरपालिका अथवा कारखाण्याची अथवा एमआयडीसीची जमीन व संपत्ती लाटुन मोठा बोका झालेला नसावा. आणि विशेष म्हणजे मोक्यावरच्य जागा, प्लॅट ,गाळे,इमारती,इत्यादी जागमालकाची मुस्कटदाबी करुन बँकांच्या मार्फत राजकीय वजन वापरुन जागा लाटणारा नसावा,आणि अधिकारी यांच्या कडुन वाळुचे हाफ्पते बांधुन घेणारा नसावा.आता तिसरे म्हणजे ज्या व्यक्तीला शासनाने चार कोटी दंड केला त्याला कसे आमदार करावयाचे सांगा तुम्हीच?जर शासनाची चारकोटीची, त्याला किरकोळच असणार आहेत हे चार कोटी मग जणतेचे तर काय मग?सावकारकीच की?कशी सेवा आणि कसले जणसेवक आणि जणतेचे आमदार? चार दोन चेले यांनी काही जरि म्हंटला ,घोकंम पटी केली तरी पंढरपूर मंगळवेढचा आमदार हा व्हाईट कॅलर नाॅन करप्टेड कोणत्याही संस्था नसलेला,आम आदमीच होणारच.आणि त्यासाठी जणता नोट भी और ओट भी देगी,आणि आता जणतापण सावध झाली आहे आणि जे कोण सत्तेचा फायदा घेत या मंत्र्याला त्या मंत्र्याला निवेदने देत फिरत ऐणकेन प्रकारे फक्त चर्चेत राहावयाचे हा सत्ताधारी यांचा निवडनुकीच्या तोंडावरचा फसवा डाव आहे.काम करायचेच होते तर कुंभार घाटाचे काम उत्कृष्टच करायचे ना त्यासाठी उगच मंत्रालयाची उंबरे झिझवायचे काय काम.आणि कुंभार घाटाकडे दुर्लक्ष करण्याचे कारणच काय हो ठेकेदाराला चिचुके दिले नाहीत जणतेच्या घामाचा पैसा दिला आहे ,निकृष्ठ दर्जाचे काम करुन नागरीकांचा जिव घेण्यासाठी ठेका दिला नव्हता.याचे कारण मि स्वतः सांगतो की हाप्ता बांधुन घेतला होता का? बस्स आता. अभी नही चलेंगे आपके खोटे शिक्के सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button