?️अमळनेर कट्टा… कोरोना Update…तालुक्याने गाठली नव्वदी..पहा आजची आकडेवारी..!
अमळनेर तालुक्यात आज एकूण 91 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून शहरी भागात 77 रुग्ण तर उर्वरित ग्रामीण भागात आढळले आहेत.
अशी आहे आकडेवारी..
पातोंडा 4
निभोरा 2
दहिवद 1
सडावन 4
टाकरखेडा 1
जानवे 2
आज ग्रामीण भागात 539 लोकांनी 5 प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतली.
अमळनेर :- आज दि. १५ रोजी तालुक्यात तब्बल ९७ कोरोना बाधित आढळून आले असून त्यामुळे एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या २१४ वर पोहचली आहे.
शहरातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगत गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने ही शिस्त मोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहेत.77 पैकी 51 आरटीपीसीआर चे अहवाल आहेत आणि अँटिजन आहेत






