Karnatak

आमदारकी चे तिकीट मिळावे म्हणून पदयात्रा

आमदारकी चे तिकीट मिळावे म्हणून पदयात्रा

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : बसवकल्याण येथील आमदार बी.नारायणराव यांचे निधन झाल्याने बसवकल्याण क्षेत्राला आमदार मिळावे म्हणून शरणु सलगर अभिमानीच्या वतीने हुलसूर ग्रामदैवत श्री विरभद्रेश्वर मंदिरा पासून ते तोरी बसवण्णा पर्यंत बैलगाडी मध्ये शरणु सलगर याचे फोटो ठेवून पुढे ढोल ताशांच्या गजरात सर्व समाजातील महिला पुरुष पदयात्रा काढण्यात शरणु सलगर यांना बसवकल्याण क्षेत्रासाठी आमदारकी चे तिकीट मिळावे म्हणून ही पदयात्रा हुलसूर पासून जवळच असलेल्या सर्वाच्या श्रद्धेचे स्थान असलेले तोरी बसवण्णा ला यावेळी साकडे घातले.
यावेळी महिला व पुरुष चंद्रकांत देटणे, संगमेश भोपळे, नागेश म्हेत्रे, जगदीश देटणे, अरविंद हरपल्ले, विराप्पा पांचाळ, विरेश वड्डे, बस्वराज मुक्ता, श्रीकांत कवटे, परमेश्वर मंगा, रमेश भोपळे, महादेव पारशेट्टे, शिव म्हेत्रे, अविनाश हंदिखेरे, विशाल पुज्जे, कुलदीप वतारे, बस्वराज हाळब्रे आदी या पदयात्रेत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button