ठाकूर आप्पा नगर येथे नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा..
गणेश पाटील
अमळनेर ठाकूर आप्पा नगर ड्रीम सिटी गणेशोत्सव तांबेपुरा अमळनेर कोरोना जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सोशल डिस्टन्स चा माध्यमातून सनातन संस्कृती ही जपली व केंद्र शासन व राज्य शासन यांच्या नियमाचे काटेकोर पणे पालन केले आहे .आयोजक राकेश भाऊ चौधरी मित्र परिवार ड्रीम सिटी तांबेपुरा अमळनेर…यांनी सदर गणेशोत्सवाचे आयोजन केले असून शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.






