Amalner

?️अमळनेर कट्टा..कोरोना Update…आणि सोमवार पासून पुन्हा सुरू होईल कोव्हिड  केअर सेंटर..!

?️अमळनेर कट्टा..आणि सोमवार पासून पुन्हा सुरू होईल कोव्हिड केअर सेंटर..!

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोहीड – १९ विषाणुचा संसर्गामुळे बाधीत झालेल्या व्यक्तीची संख्या मोटया प्रमाणावर वाढत असल्याने खवरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातुन आवश्यक त्याउपयायोजना करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी सो, जळगांव यांनी जिल्हयात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व
विषाणु संसर्गात अधिक बाट होवू नये या कामी अमळनेर शहरात प्रताप कॉलेज अमळनेर येथे कोवीड केअर सेंटर स्थापन करणेत आले आहे. त्यानुसार सदर ठिकाणी दररोज स्वच्छता राखणे व इतर साफ सफाई सुविधा पुरविणे कामी खालील नमुद सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती दि.१३/०३/२०२१ पासून १५ दिवसाकरीता करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button