Usmanabad

?️ कोरोना अपडेट..उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 5 रुग्ण पौजिटिव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 5 रुग्ण पौजिटिव्ह

प्रतिनिधी’:-सलमान मुल्ला

आज दि. 18/6/2020 रोजी .सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 37 swab तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पाच पॉजिटीव्ह असून, 32 नेगेटिव्ह आहेत.

तीन पेशंट सलगरा (दिवटी ) येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. एक पेशंट माळुंब्रा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. व एक पेशंट नळदुर्ग येथील असून तो पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. सर्व पेशंट तुळजापूर तालुक्यातील आहेत.

एकूण रुग्ण- 165.
बरे झालेले रुग्ण- 127.
मयत-6.
उपचार सुरू असणारे- 32.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button