एरंडोल येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती..!
विक्की खोकरे
एरंडोल – येथे दरवर्षी प्रमाणे सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १२/०१/२०१९.रविवार रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले, व स्वामी विवेकानंद याची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस स्कूलच्या प्राचार्या नेहा काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्याचा स्मृतीस उजाळा देत अभिवादन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली..
या प्रसंगी प्राचार्या नेहा काकडे, साधना पाटील, मीना मोरे, वैशाली गांगुर्डे, दीपिका रामोशी, आदी उपस्थित होते






