Kalwan

बसचा टायर फुटल्याने बसचा मोठा अपघात 35 जखमी 14 मृत

Breaking News
बसचा टायर फुटल्याने बसचा मोठा अपघात 35 जखमी 14 मृत

विक्की खोकरे

मेशी येथे देशदुत हॉटल जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मालेगांव कळवण बसचा उमराणा देवळा रस्त्यावर टायर फुटल्याने बस ने अँपे रिक्षा ला धडक देवुन रिक्षा सह
विहिरीचा कठाडा तोडून विहिरीत पडल्याने चार प्रवासी जागेच ठार दोन महिला दोन पुरुष आतापर्यंत काढण्यात आले आहेत तर इ. ३० ते ३५ प्रवाशी गंभीर जखमी आहेत…
घटना स्थळी चांदवड देवळा विधानसभा सदस्य आ. डॉ. राहुल आहेर स्वतः विहीरीत उतरून मदत करत आहेत

आज दुपारी 4.45 ला ही घटना घडली असून एकूण 14 प्रवासी मृत झाले आहेत.
देवळा कळवण डेपो ची ही बस होती.
निखिल assistant cs नासिक चे ते स्वतः तिथे गेले होते या अपघातात एक आरोग्य कर्मचारी अलका धोंडीराम मोरे खर्डा तालुका देवळा मृत झाल्या आहेत.बचाव कार्य वेगात सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button