Kolhapur

कोल्हापूर जिल्हयात महायुतीची पिछेहाट तर महाआघाडीला लक्षणीय यश

कोल्हापूर जिल्हयात महायुतीची पिछेहाट तर महाआघाडीला लक्षणीय यश

सुभाष भोसले -कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणूकीमध्ये कोल्हापूर जिल्हयात भाजप -शिवसेना महायुतीची पिछेहाट झाली आहे तर कॉग्रेस -राष्ट्रवादी महाआघाडीला लक्षणीय यश मिळाले आहे.
कोल्हापूर जिल्हयातील विजयी उमेदवार_

??इचलकरंजी
सुरेश हाळवणकर 67,076
प्रकाश आवाडे- 1,16,886
49 हजार 810मतांनी प्रकाश आवाडे विजयी

??हातकणंगले
सुजित मिणचेकर 50,825
राजू बाबा आवळे 62,700
11,875 मतांनी राजू बाबा आवळे विजयी

??शिरोळ
राजेंद्र पाटील 86,383
उल्हास पाटील 60001
26,382 मतांनी राजेंद्र पाटील विजयी

??कोल्हापूर उत्तर
चंद्रकांत जाधव – 91,053
राजेश क्षीरसागर – 75,854
15 हजार 199 मतांनी चंद्रकांत जाधव विजयी

??कोल्हापूर दक्षिण
अमोल महाडीक – 97,394
ऋतुराज पाटील – 1,40,103
42 हजार 709 मतांनी ऋतुराज पाटील विजयी

??शाहूवाडी
विनय कोरे 1,23,973
सत्यजित पाटील 96,294
27, 699 मतांनी विनय कोरे विजयी

??करवीर
चंद्रदीप नरके 111335
पी एन पाटील 1,33,969
22,634 मतांनी पी एन पाटील विजयी

??राधानगरी
प्रकाश आबीटकर -1,04,849
के पी पाटील- 86,526
18 हजार 326 मतांनी प्रकाश आबिटकर विजयी

??चंदगड
राजेश पाटील 54,851
आप्पी पाटील 43,839
संग्राम कुपेकर 32782
11012 मतांनी राजेश पाटील विजयी

??कागल
हसन मुश्रीफ – 1,14,200
समरजीत घाटगे – 87,323
26हजार 877 मतांनी हसन मुश्रीफ विजयी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button