Parola

?म्हसवे येथील 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

? म्हसवे येथील 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
योगेश पवार पारोळा
पारोळा : पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील एका 23 वर्षीय तरुणाने दिनांक तेवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली
मनोज गायकवाड यांनी पारोळा पोलिसात खबर दिली की माझा चुलत भाऊ सुनील उत्तम गायकवाड वय 23 राहणार म्हसवे ता पारोळा यांनी दिनांक 23 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या घरातील मधल्या रूम मध्ये कोणालाही काहीही न सांगता पत्र्याच्या छताला लोखंडी अँगल ला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली याबाबत त्याच परिसरातील नागरिकांनी खाली उतरून कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले याप्रकरणी पारोळा पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वानखेडे हे करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button