Amalner

वसीम रजवी यांच्या वर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हुसैनी सेना अमळनेर शाखे तर्फे निवेदन…

वसीम रजवी यांच्या वर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हुसैनी सेना अमळनेर शाखे तर्फे निवेदन…

वसीम रजवी यांच्या वर गुन्हा दाखल होणे व त्रिपुरा घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करणे बाबत हूसैनी सेना शाखा अमळनेर तालुका अमळनेर जिल्हा जळगांव यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

वरील विषयानुसार आपणास नम्र निवेदन करण्यात येथे की मुस्लिम समाजाचे धर्मगुरू प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या वर अपशब्द केल्या बद्दल त्याचावर गुन्हा दाखल करण्यात यावे तसेच त्रिपुरा येथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर व समाजातील धार्मिक स्थळांची तोडफोड केली जात आहे अश्या सर्व आरोपींवर कडक व सक्तीची कारवाई तात्काळ होवावे अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी मोईज़ अली सैय्यद जलगांव जिल्हा कार्यध्यक्ष हूसैनी सेना, मसूद पठान अमलनेर तालुका अध्यक्ष हूसैनी सेना,समीर मुजावार अमलनेर तालुका उपाध्यक्ष हूसैनी सेना, रीज़वान मानीयार,राजू भाई काज़ी,शेख सुलतान भाई,मुजम्मील शेख,मुदस्सीर सैय्यद, इब्राहिम सैय्यद,आरिफ खान, दानिश सैय्यद, उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button