Amalner

?️ रात्री ची सर्रास रेती वाहतून खेड्यातील नागरिकांची मोडते हे झोप प्रशासनाला येणार का जाग

रात्री ची सर्रास रेती वाहतून
खेड्यातील नागरिकांची मोडते हे झोप प्रशासनाला येणार का जाग

रजनीकांत पाटील

अमळनेर :तालुक्यातील फाफोरे लगत असलेल्या बोरी नदी पात्रातून फाफोरे,शिरूड,कवपिंप्री ,जानवे या मार्गाने पुढील गावांपर्यंत सर्रास रेती वाहतून होत आहे या बाबत दिवसा नसून रात्री जास्त वाहतूक होत असते यामुळे रात्रीच्या वेळेस गार झोपेत असलेल्या नागरिकांची झोप मोड होत आहे.

फाफोरे हिंगोने लागत असलेल्या बोरी परिसरातुन दिवस व रात्री छोट्या मोठया वाहनात रेती चोरून तिचा एक कोपऱ्यात साठा केला जातो यात हिंगोने येथील नागरिकांचा समावेश आहे नंतर तो साठा आजू बाजू लगत गावांत रात्री च्या वेळेस ट्रॅक्टर व मोठया जळ वाहनावर वाहून नेले जाते या बाबत गल्लो गल्ली रात्री ट्रॅक्टर घुसत असल्याने बाहेर अंगणात झोपलेल्या नागरिकांची झोप मोड होत असल्याने त्याना उठुन जाऊन बाजूला सरकावे लागते या बाबत रोज हा प्रकार सुरू आहे या प्रकाराला गावातील नागरिक कंटाळले आहे
या बाबत प्रशासन कधी दखल घेईल का? प्रश निर्माण झाला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button