Maharashtra

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन जैन तर सचिवपदी धिरज अग्रवाल 3 जुलैला नूतन पदाधिकाऱ्याचा पद्ग्रहण समारंभ…

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन जैन तर सचिवपदी धिरज अग्रवाल
3 जुलैला नूतन पदाधिकाऱ्याचा पद्ग्रहण  समारंभ…

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन जैन तर सचिवपदी धिरज अग्रवाल 3 जुलैला नूतन पदाधिकाऱ्याचा पद्ग्रहण समारंभ...

चोपडा ( प्रतिनिधी सचिन जयस्वाल ) – चोपडा रोटरी क्लबच्या ४८ वर्षे पूर्ण होऊन ४९ व्या वर्षात पदार्पण करत आहे या ४९ व्या वर्षाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन जैन सचिवपदी धिरज अग्रवाल यांची निवड झाली तर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.सौ.कांचन टिल्लू, सचिवपदी सौ.चेतना बडगुजर, तर रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.ललित चौधरी, सचिवपदी प्रणय टाटीया यांची निवड झाली आहे 

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन जैन तर सचिवपदी धिरज अग्रवाल 3 जुलैला नूतन पदाधिकाऱ्याचा पद्ग्रहण समारंभ...
 नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे  रोटरी क्लबचे उपाध्यक्ष नितीन अहिरराव, मावळत्या अध्यक्षा सौ पूनम गुजराथी, सहसचिव अविनाश पाटील, कोष्याध्यक्ष विनोद अग्रवाल, कार्यकारिणी सद्स्य नंदकिशोर पाटील डॉ. नीता जैस्वाल, प्रविण मिस्तरी,अनिल अग्रवाल, ईश्वर सौंदनकर, डॉ वैभव पाटील, रूपेश पाटील, चेतन टाटीया, पंकज बोरोले, एम.डब्ल्यू.पाटील, संजीव गुजराथी, आशिष गुजराथी, बी.एम.पाटील, एल.एन. पाटील, ललीत टाटीया, धिरेंद्र जैन आदी कार्यकारिणीत समाविष्ठ करण्यात आले 
नूतन पदाधिकाऱ्याचा पद्ग्रहण समारंभ ३ जुलै रोजी सायं.५;३० वाजता आंनदराज पॅलेस, चोपडा येथे  होणार असून कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते भोपाल येथील  रोटरी डिस्ट्रिक्ट ३०४० चे प्रांतपाल रोटे. धीरेनजी दत्ता यांच्या हस्ते पद्ग्रहण समारंभ होणार आहे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे राहणार आहेत तर उपप्रांतपाल अनिल अग्रवाल (जळगाव), व उपप्रांतपाल विलास एस.पाटील, हे हजर राहणार आहेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सौ.पूनम गुजराथी, सचिव अनिल अग्रवाल, हे प्रयत्न करणार आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button