Amalner

?️ अमळनेर कट्टा… शिरसोदे महाळपुर येथे बोरी नदीवर दोन गेट एड बंधारे आणि पिंपळ भैरव येथे पुलाचे भुमिपुजन , आमदार श्री अनिल पाटील साहेब यांच्याकडून भूमिपूजन करण्यांत आले….,

?️ अमळनेर कट्टा… शिरसोदे महाळपुर येथे बोरी नदीवर दोन गेट एड बंधारे आणि पिंपळ भैरव येथे पुलाचे भुमिपुजन , आमदार श्री अनिल पाटील साहेब यांच्याकडून भूमिपूजन करण्यांत आले….,
अमळनेर : शिरसोदे महाळपुर गावासाठी पाणी टंचाई दूर करण्यासाठी तसेच शेती व सिंचनाकरिता आवश्यक असणारे दोन गेटेड बंधारे आज आमदार निधीतून मंजूर करून त्या बंधाऱ्यांच्या आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तसेच पिंपळभैरव येथे पुलाचे काम सुरु झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना पारोळा जाण्यासाठी मार्ग रहात नव्हता त्यामुळे पिंपळभैरव येथे पुलाचे काम मंजूर होऊन कामाला सुरुवात झाल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार साहेबांनी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन बंधाऱ्यांना त्वरित मान्यता देऊन आज प्रत्यक्ष भूमिपूजन केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांतर्फे श्री अनिल दादा यांचे गावकऱ्यांनी आभार मानले. उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी उपस्थित माननीय आमदार श्री अनिल दादा पाटील तसेच माजी उपसभापती श्री चंद्रकांत पाटील, महाळपुरचे सरपंच श्री सुधाकर पाटील , शिरसोदे सरपंच श्री रमेश सैंदाणे , उपसरपंच शालिक बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील , राकेश गुरव , दिनेश मोरे, जिजाबराव पाटील ,भिकन मालचे, विनोद महाजन , पप्पू मिर्झा , रामकृष्ण पाटील , वाल्मीक पाटील, मच्छिंद्र महाजन, रघुनाथ पाटील, गुलाब सहादू पाटील , अनिल सोनवणे लोटन चौधरी , अनिल पाटील , महेश पाटील, पंढरीनाथ बागुल सर, जयकुमार पाटील , अमृत पवार , विनायक पाटील , रमेश गुरुजी , भिकन कांबळे , श्यामदेव भिल ,तसेच महाळपुर ग्रामपंचायत सदस्य- सागर पारधी, धर्मेंद्र पाटील, कैलास पाटील , प्रभाकर पाटील, किशोर पाटील हिम्मत चौधरी तसेच आदी ग्रामस्त मंडळी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button