Bodwad

आज बोदवड येथे, केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सीसीआयमार्फत कापूस खरेदीला सुरुवात.

आज बोदवड येथे, केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सीसीआयमार्फत कापूस खरेदीला सुरुवात.

प्रतिनिधी : विनोद जाधव बोदवड

बोदवड : कोरोनाच्या संकट हळूहळू कमी होत असतांना केंद्र सरकारने निर्णय हाती घेऊन सीसीआयमार्फत कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे. आणि बोदवड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड मध्ये खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते कापूस सीसीआय मार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले,प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी तहसीलदार हेमंत पाटील, पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, पंकज झोडे, बी डी पाटील, राहुल भारडीया, अमित गुप्ता, निलेश पाटील, अनिल चौधरी, अनिल वराडे, शांताराम चौधरी, कैलास खंडेलवाल, रामदास पाटील, प्रभाकर पाटील, जीवन राणे, गणेश पाटील, सुनिल गुप्ता, राजेंद्र गुप्ता, व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button