?️ Big Breaking…सावखेडा पुलावर अपघात एक महिला ठार…
आत्माराम अहिरे
अमळनेर येथील चोपडा रोडवरील सावखेडा पुला वर आज सकाळी अपघात झाला आहे. या अपघातात एक महिला ठार झाली आहे. सदर महिला निसाने येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्रक आणि मोटर सायकल एक मेकांवर आदळल्याने अपघात झाला आहे. फोटो वरून सदर महिला वयस्कर असल्याचे निदर्शनास येते आहे






