पंढरपूर

मंगळवेढा पंचायत समिती चे शिक्षण विस्तार आधिकारी लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

मंगळवेढा पंचायत समिती चे शिक्षण विस्तार आधिकारी लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

रफिक अत्तार

दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पंचायत समितीचा(शिक्षण) विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर (वय 45) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवेढा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सायंकाळी पाचच्या सुमारास पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,लाचखोर लक्ष्मीकांत कुमठेकर यांनी तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थेचा खुलासाचा अहवाल सादर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button