Maharashtra

जागर देशभक्तीचा… हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मैफिल

जागर देशभक्तीचा… हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मैफिल

जागर देशभक्तीचा... हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मैफिल

भारताच्या स्वातंत्र्याचा सूर्य 15 ऑगस्ट 1947 रोजी उगवला. या स्वातंत्र्याच्या रम्य पहाटे साठी असंख्य वीरांनी-हुतात्म्यांनी ,सैनिकांनी आपले योगदान व बलिदान दिले.गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारताच्या सौंदर्यामध्ये दिवसेंदिवस भरच पडत गेली. या स्वातंत्र्याच्या रम्य अशा संध्याकाळी भारतभूमीचे सुवर्ण देखणे रूप दाखवणारा गीतांचा व हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल रांगडी आवाजाचा नजराना ज्यांनी पेश केला, इथल्या तरुणाई पासून तर अबाल वृद्धांपर्यंत सर्वांच्या ओठांवर ज्यांची गाणी वसलेली आहेत .असे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे व आदर्श शिंदे यांचा स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देणारा प्रेरणादायी गीतांचा व हिंदी मराठी गीतांचा सोहळ्यात आपण रममाण व्हावे…
#मंगेश_चव्हाण_मित्र_परिवार आयोजित *#जागर_देशभक्तीचा*
ठिकाण: देवकर मळा राजपूत मंगल कार्यालय जवळ, चाळीसगाव
दिनांक: 15 ऑगस्ट रोजी
वेळ: सायंकाळी सात वाजता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button