Amalner

? Crime Diary..रामेश्वर खुर्द येथे विहिरीत आढळले शव …

? Crime Diary.. रामेश्वर खुर्द येथे विहिरीत आढळले शव …

विनोद जाधव रामेश्वर खुर्द

रामेश्वर खुर्द : आज सकाळी १२ वाजता रामेश्वर खुर्द या गावांत विहिरीत शव आढळून आला.ती रामेश्वर खुर्द या गावाची होती.सदर मयत व्यक्तीचे नाव.सतिश विश्वास पाटील.वय २८ व्यवसाय शेती.आणि पंचनामा करण्यात आला. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम पाटील आणि बिटचे हवालदार भरत ईसी आणि गावाचे पोलीस पाटील विजय पाटील.यांच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला आला.आणि अकस्मात मृत्यू पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button