Shindkheda

उत्तर प्रदेशमधील मनीषा वाल्मिकी या तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन

उत्तर प्रदेशमधील मनीषा वाल्मिकी या तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन

असद खाटीक

शिंदखेडा -उत्तर प्रदेशमधील मनीषा वाल्मिकी या तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
शिंदखेडा दोंडाईचा तालुक्यातील सर्व पदाधिकारी तथा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय न्यायदंडाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी व जिल्ह्यातील नेते उपस्थित होते परिसरात गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे.
उत्तर प्रदेश सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा दिल्यात.
उपस्थित धुळे जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव,राजसाहेब चव्हाण,शंखरआण्णाना खरात,योगेश जगताप,एडवोके. चक्षपाल बोरसे ,नामदेव येडवे,एडवोकेट .अरविंद कुमार मंगासे,योगेश जगताप,राहुल पाटोळे,सारनाथ बोरसे दिनेश कोळी,अनिल पाटोळे,संतोष बिऱ्हाडे,सिद्धार्थ कुवर,विकी खाटीक,भिमराज नगराळे,भूपेंद्र मोहिते सुनिल पवार,चंद्रकांत नगराळे,गोपाल शिरसाठ,राहुल अशोक पाटोळे,रोहित पाटोळे,मनोज पानपाटील,सागर पाटोळे,राजू शिरसाट आदी कार्यकरते व पदअधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button