वसई देवी संस्थान च्या वतीने पंतप्रधान सह्ययत निधी साठी 11000/-रुपया चा धनादेश
योगेश पवार
अमळनेर:- देशात कोरोना महाभयंकर आजार मुळे देशावर जे आर्थिक संकट ओढवले आहे त्यामुळे देशवासियांना मदत करण्याचा हेतून पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला साद देत अमळनेर येथील बाहेरपूरा भागातील वसई देवी संस्थान च्या वतीने पंतप्रधान सह्ययत निधी साठी 11000/-रुपया चा धनादेश अमळनेर तहसिलदार श्री मिलिंद वाघ यांच्या कडे आज संस्थेचे श्री राजू शुक्ल, मधुकर कोल्हे व सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी आज सुपूर्त करण्यात आला.संस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.






