पारोळ्यात श्री. संताजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अभिषेक व पूजा संपन्न
कमलेश चौधरी पारोळा
पारोळा : शहरातील हत्ती गल्लीतील जुने तेली भवन येथे संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्तन अभिषेक, मूर्ती पूजन व महाआरती सोहळा आनंदाने साजरा केला. नवयुवक मंडळाचे अध्यक्ष राहुल चौधरी यांना यावर्षी अभिषेक व पूजेचा मान देण्यात आला.आज सकाळी 07 वा. अभिषेक करण्यात आला व आज सायंकाळी 08 वा. आझाद चौकामध्ये संताजी महाराज यांचे प्रतिमापूजन होणार केले. कार्यक्रमाप्रंसंगी उपस्थित
जेष्ठ समाज सेवक वामन पांडुरंग चौधरी नगरसेवक अशोक चौधरी नगरसेवक कैलास चौधरी निंबा चौधरी नगरसेवक भैय्या चौधरी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आण्णा चौधरी तेली संजय चौधरी .भागवत चौधरी कपिल चौधरी भाजपाचे शहर प्रमुख मुंकुदा चौधरी संताजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रविण चौधरी सामाजिक कार्यकर्ते दिलीप हिरामण चौधरी गुणवंत चौधरी ईश्वर चौधरी अमृत चौधरी पिंटू चौधरी किशोर विलास महाजन राजू चौधरी गजानन चौधरी बी.एस.तेली सर ओम शांती संजू चौधरी गजानन ठाकरे समाजसेवक व सर्व नवयुवक मंडाळ सदस्य व तेली समाज पंच मंडळ शहरातील व तालुक्यातील समाज बांधव उपस्थितीत होते.






