Amalner

? Big Breaking…उद्या पासून पुन्हा  सोमवारी जनता कर्फ्यु लागू असेल

उद्या पासून पुन्हा सोमवारी जनता कर्फ्यु लागू असेल

म.उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या कक्षात झालेल्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी सोबत झालेल्या चर्चेनुसार स्वंयस्पूर्तीने नगर परिषद क्षेत्रातील आठवड्यातून दर सोमवारी मुख्य बाजारपेठ,दुकाने,शाप्स,बंद ठेवण्या बाबत निर्णय घेतला असून दर सोमवारी जनता कपy आयोजन करण्याचे निश्चित झाले. त्या अंनूषगाणे (वैद्यकीय सेवेकरिता औषधे दुकाने,व दवाखाने तसेच कृषी सेवा विषयक दुकाने,व दूध व्यवसाय वगळता)
सोमवार दिनांक:२४/०८/२०२० रोजी अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ, दुकाने, शाप्स, बंद ठेवण्यात येणार आहेत.
मागील आठवड्यात पोळा हा सण असल्याने जनता कर्फ्यु सोमवार ऐवजी मंगळवारी करण्यात आला होता. परंतु उद्या मात्र सोमवारी च जनता कर्फ्यु असेल अश्या सूचना अमळनेर नगरपरिषदेने दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button