Amalner

?️अमळनेर कट्टा…तांदळी येथे 3 अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर पकडले…

?️अमळनेर कट्टा…तांदळी येथे 3 अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर पकडले…
माननीय तहसीलदार अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 26/05/2021 मौजे तांदळी येथे बांद्रा नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारी तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. तलाठी शहापुर गौरव शिरसाठ, तलाठी मारवाड मनोहर भावसार, तलाठी जैतपीर विकास परदेशी, तलाठी अमळगाव पराग पाटील, तलाठी नंदगाव प्रकाश महाजन, तलाठी मुडि भदाणे, तलाठी मांडळ निलेश पवार व तलाठी बामणे सचिन बमनाथ यांनी पकडले.यांनी कार्यवाही केली. असून मारवड पोलीस ठाण्यात ट्रॅकटर जमा करण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button