Erandol

विशालभाऊ सोनार याच्या वाढदिवसाच्या निमित्त एरंडोल रुग्णालयात फळे वाटप..

विशालभाऊ सोनार याच्या वाढदिवसाच्या निमित्त एरंडोल रुग्णालयात फळे वाटप..

विशालभाऊ सोनार याच्या वाढदिवसाच्या निमित्त एरंडोल रुग्णालयात फळे वाटप..

एरंडोल -प्रतिनिधी विक्की खोकरे
 मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक व एरंडोल तालुक्याचे मनसे तालुकाध्यक्ष मा विशालभाऊ सोनार यांच्या आज वाढदिवसा निमित्ताने एरंडोल ग्रामीण रुग्णालय रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
 यावेळी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस एस बन्सी ,डॉ कैलास पाटील,कक्ष अधिकारी पंकज पाटील, विशाल सोनार ,विलास पल्लीवाल, शहराध्यक्ष आबांदास लोहार,सुनिल पवार, भातखेड्याचे सरपच ग्याणू पाटील, भिका मोरे, उप शहरध्यक्ष अध्यक्ष विलास पाटील, मगलाताई चौधरी यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी विशाल सोनार यांनी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करत त्यांची तब्येत बाबतची माहिती जाणून घेतली 
त्याप्रसंगी सलमान खान,, सजय पाटील, अकिल पेंटर, अनिल पथरावड, सुभाष पाटील, मधु पाटील, विलास पाटील, पत्रकार नितीन पाटील, उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button