Amalner

?️Big Breakibg..अमळनेर येथे पोलिसांची दबंग कार्यवाही..49 लाखांचा अवैध माल जप्त…

?️ Big Breakibg..अमळनेर येथे पोलिसांची दबंग कार्यवाही..49 लाखांचा अवैध माल जप्त…

आज रोजी पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरून
माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉ.पंजाबराव उगले सर यांच्याशी फोनवर संपर्क साधून गोपनीय माहिती कळवली त्यावरून मा. अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र ससाने यांनी पोलीस स्टेशन येऊन त्यांनी सूचनेप्रमाणे पथक तयार करून,
सदरच्या पथकाने अमळनेर पोस्ट हद्दीत बहादरपूर रोड येथील कंजर वाड्यातील अवैद्य धंदे विरुद्ध कारवाई केली.

सदर ठिकाणी गांजा 02 किलो,
रक्कम 40,000/-
गाभा 1500 लिटर कच्चे रसायन,
रक्कम 25000/-
150 लिटर गावठी दारू
रक्कम 3000/-
तलवार 900/-
आणि
रोख रक्कम 48 लाख 41 हजार 680

अशी एकूण 49 लाख 10 हजार 580 रुपये ची कारवाई झालेली आहे.

सदर कारवाईमध्ये मा. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे, पंचायत समितीचे BDO संदीप वायाळ, पोलीस हवालदार दिपक विसावे, भटूसिंह तोमर, शरद पाटील, दिपक माळी, रवींद्र पाटील, किशोर पाटील, हितेश चिंचोरे, राहुल चव्हाण, विलास बागुल, विनोद धनगर, व किरण धनगर (महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग) महिला पोलीस रेखा ईशी, आम्रपाली पालवे, शामल पारधी आणि
पंच म्हणून
भूपेंद्र बाविस्कर व जितेंद्र पवार इत्यादी कारवाई केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button