Pandharpur

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमोल घोडके यांच्याकडून सांगोला रोड एम एस ई बी कोयना वसाहत या परिसरामध्ये फवारणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमोल घोडके यांच्याकडून सांगोला रोड एम एस ई बी कोयना वसाहत या परिसरामध्ये फवारणी

प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे आराध्यदैवत असून या पंढरी नगरीमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या दृष्टिकोनातून मनसैनिकांनी घेतला प्रभागांमधील सर्व नागरिकांना घराच्या बाहेर येऊ नये स्वच्छता राखा आणि घाणीचे साम्राज्य पसरू नका आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा हे सूचना दिल्या. उपस्थित प्रभागांमधील नागरिक अनिल राऊत, दत्ता चंदनशिवे, सुरज इंगळे ,अंकुश जाधव, विकास खटकाळे ,प्रवीण शेळके, राहुल ढांगे, रोहित वाकोडे ,प्रकाश खट इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button