?️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे हार्दिक स्वागत.. स्वागतोच्छूक आमदार अनिल पाटील….
अमळनेर येथे उद्या 11 फेब्रुवारी 2021 रोजी ।महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्रीजयंत पाटील यांचे आगमन होत असून त्यांचे अमळनेर नगरीत स्वागत आहे. अमळनेर चे आमदार अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले असून उद्याच्या संपुर्ण कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.







