Amalner

मराठा महीला मंचच्या वतीने ईश्वर महाजन यांचा सन्मान

मराठा महीला मंचच्या वतीने ईश्वर महाजन यांचा सन्मान

अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी हायस्कुलचे माध्यमिक शिक्षक तथा पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना मानाचा
वर्ल्ड पार्लामेंट आंतरराष्ट्रीय पुरस्काराने श्रीरामपुर येथे अमेरिकेचे वर्ल्ड पार्लामेंट या संस्थेचे अध्यक्ष डॉ ग्लेन मार्टिन व श्रीरामपूर चे अध्यक्ष दत्ता विघावे,व मान्यवर यांच्या हस्ते सन्मान केल्याबद्दल त्यांचा
मराठा समाज महीला मंचच्या अध्यक्षा सौ तिलोत्तमा पाटील, साहित्यिक, कवी प्रा.वा.ना.आंधळे, प्रा,सौ,शील पाटील, सौ, पद्मजा पाटील, सौ, लिना पाटील, सौ, भारती पाटील, सौ, सुलोचना वाघ, सौ, माधुरी पाटील,, ,सौ, मनीषा पाटील, रागिनी महाले, सौ, प्रभा पवार सौ, भारती पाटील यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केल्याबद्दल त्यांनी मनापासून त्यांचा आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button