Yawal

हिंगोणे.जिल्हा.परिषद उँदु शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

हिंगोणे.जिल्हा.परिषद उँदु शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शब्बीर खान यावल

यावल : हिंगोणे ता . यावल जि.प उँदुं शाळेत. 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात . साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिना निमित्त शालेय समितीचे उपाध्यक्ष शब्बीर खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गावातील प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार बांधव यांनी उपस्थिती दिली यावेळी . मुख्य ध्या पक अहमद खान. हाजी.युसुफ अली. आसीफ जनाब. अलीमोहम्मद जनाब. सै.मुक्तार जनाब. सल्लाउददीन जनाब.शिक्षन समितिचे सदस्य याकुब खान.आदी. उपस्थित होते.
तसेच यावेळी शासनाने घालून दिलेल्या कोरोना संदर्भात नियम व अटी यांचं तंतोतंत पालन करून हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

संबंधित लेख

Back to top button