Amalner

अमळनेर,रामेश्वर खुर्द या गावात आज पर्यंत झाली नाही दंवडी

अमळनेर,रामेश्वर खुर्द या गावात आज पर्यंत झाली नाही दंवडी

विनोद जाधव अमळनेर

रामेश्वर खुर्द : रामेश्वर खुर्द या गावामध्ये पाच वर्षेपासून झाली नाही दंवडी कारण रामेश्वर गावात बंजारा समजा हा आज सुद्धा विकास कामे मध्ये वंचित आहे. कारण रामेश्वर खुर्द गावात कोतवाल असून दंवडी पिटवत नाही. आणि त्यामुळे समजामध्ये,गावामध्येे कोणत्याही प्रकारचे योजने बदल,किंवा कामा बदल कोणालाही काहीही माहिती मिळत नाही.आणि बंजारा समज हा आज पण अशिक्षीत आहे. मणुन यांना काहीही कळत नाही.किंवा समजत नाही. यामुळे गावांचे आणि समाजाचे विकास वंचित पडलेले दिसून येत आहे. यावेळी निवेदन देतांना उपस्थित असलेले मान्यवर विनोद जाधव. संजयभाऊ जाधव,गजेंद जाधव, नाना पवार, रविंद्र जाधव, पंकज जाधव,शाम पवार, राहुल पवार, विकी जाधव,प्रेम जाधव,कृष्णा जाधव, महेंद्र जाधव,विशाल जाधव, राहुल जाधव,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button