जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मोहनलाल दोशी विद्यालय प्रथम
सुभाष भोसले-कोल्हापूर
जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत जनता शिक्षण मंडळ ,अर्जुननगरचे मोहनलाल दोशी विद्यालय प्रथम आले.
दानोळी येथे झालेल्या 14 वर्षा खालील क्रिकेट स्पर्धेमध्ये मोहनलाल दोशी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला .त्यांना संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, संचालक प्रदिप मोकाशी,उपाध्यक्ष व सर्व संचालकाचे प्रोत्साहन लाभले.या सर्वं विदयार्थ्याना मुख्याध्यापिका सौ पी.एन.पाटील, पर्यवेक्षक बी एस जाधव क्रिडाशिक्षक सुनिल खांडके,अविनाश आळवे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले.या सर्वं यशस्वी क्रिकेटपटूचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






