अंनतशांती सामाजिक सस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार प्रधान
कोल्हापूर ःप्रतिनिधी अनिल पाटील
अंनतशाती सामाजिक संस्था कसबा वाळवे व कोल्हापुर या सस्थेला कोल्हापुर येथील न्युज पेपर गंगाधर याच्या पहील्या मराठि साहीत्य समेलनात राज्य स्तरीय आदर्श संस्था पुरस्काराचे वितरन करन्यात आला सस्थेने गेलि आठ वार्षात 70सामाजिक 150शैक्षणिक 3५पर्यावरण पुरक 20 क्रीडा व 50 इतर अशे विविध उपक्रम स्व खर्चातुन राबीवले आहेत. सस्थेला यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार भारत सरकारचा नेहरू यूवा पूरस्कार तसेच मनूष्यबळ अँडडमि,मुबई लोकशाहीर आण्णाभाउ साठे सामाजिक संस्था सांगली abन्युज मानगावा याचा आर्दश संस्था पूरस्कारृ मिळाले आसुन सस्थेचे सस्थापक,विद्यमान अध्यक्ष भगवान गुरव व माधूरी खोत यांच्या प्रयत्न तून संस्थेचे वृधाश्रम व धर्मादाय रुग्नालय असे मानस आहेत. या पुरस्कार वितरन प्रंसगी गंगाधर न्युज पेपरचे नाईक सर जेष्ढ साहीतिका रजिया पटेल डाँ श्रिधर सबनिस डाँ व्हि ए पाटिल न्याया धीस अमोल देशपांडे मारुती कसाब सर डाँ जय प्रभु काबळे व न्यूज पेपर गंगाधरचे विविध पदाधीकारी च्या हस्ते पुरस्कार वितरन करन्यात आले या वेळी संस्थापक भगवान गुरव अध्यक्षा माधूरी खोते अरुणा पाटील बंटी पाडळकर फिरंगोजी शिंदे संस्थेचे संस्थापक वस्ताद प्रमोद पाटिल व इतर संस्था प्रतीनिधि उपस्थित होते.






