Lonand

लोणंद शहरातील गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती सोहळा व 3 3 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोणंद शहरातील गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती सोहळा व 3 3 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दिलीप वाघमारे

सालाबाद प्रमाणे याहीवर्षी माथी माघ शुद्ध तृतीया चतुर्थी शके 1941 मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी संपन्न झाले त्यानिमित्ताने अमोल काका घोडके यांच्या पुजारे यांच्या अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने व गणेश याग रात्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ व एकतारी भजन तसेच गणेश यागाची सांगता सत्यविनायक महापूजा होऊन रामभाऊ शिंदे यांचे गणेश जन्माचे किर्तन विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ धायगुडे मळा हनुमान भजनी मंडळ असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होऊन दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचा लाभ महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तरुण वर्गाने आस्वाद घेतला.

लोणंद शहरातील गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती सोहळा व 3 3 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

या सोहळ्याला एडवोकेट बाळासाहेब बागवान मस्को अण्णा शेळके पाटील भंडलकर मॅडम नगरसेविका शैलेजा खरात नगरसेविका कर्णवर मॅडम विरोधी पक्षनेता राजू डोईफोडे श्याम सुंदर डोईफोडे अरुण भंडारी आधी गणेश मंडळाचे फक्त कार्यकर्ते बहुसंख्येने परिश्रम घेत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button