Nashik

नाशिकच्या विदित गुजराथीचा जगभर डंका

नाशिकच्या विदित गुजराथीचा जगभर डंका

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक –जागतिक पातळीवर प्रथमच ऑनलाईन चेस ऑलयीमपॅडमध्ये भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं भारत-रशियाला संयुक्त विजेत म्हणून घोषित करण्यात आलं.यासाठी नाशिकचा विदित गुजराथी या युवा बुद्धिबळपटूने भारताचं ह्या स्पर्धेसाठी नेतृत्त्व केलं होते,कर्णधार म्हणून त्याने यावेळी आपली भूमिका बजावून भारतदेशाचे आणि नाशिकचे नाव जगभर पोहोचवले याचं अभिमान म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकच्या वतीने यावेळी त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला,यप्रसंगी मनसे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार,मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर,मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड,शहराध्यक्ष सौरभ सोनवणे,शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे,अमोल भालेराव,सूरज बोरसे,सिद्धेश सानप आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button