चंद्रपूर

शेतकरी शिवार चर्चा संपन्न…

शेतकरी शिवार चर्चा संपन्न…

ज्ञानेश्वर जुमनाके
शंकरपूर… येथून जवळच असलेल्या जवराबोडी येथे शेतकरी शिवार चर्चेचे आयोजन कमलाकर ठाकरे यांच्या शेतामध्ये करण्यात आले होते. कमलाकर ठाकरे, व पत्नी यांच्या शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच
के. सी. एम कंपनीतर्फे शेतकरी सन्मान करून चर्चेमध्ये जमिनीची सुपीकता गांडूळ, खत, बियाणे मिरची या पिकावरील रोग, रोगाची विल्हेवाट कशी लावली जाते याबद्दल मार्गदर्शन के शि यम कंपनी प्रोडक्ट टेक्निशियन शिवम ढाकोडकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन यावेळी यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक पाकमोडे, पो.पा. सविता राऊत जवराबोडी, नितीनसिंग ठाकूर, शुभम महाले, व गावातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button