Nagpur

आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संदीप राठोड यांना दिले निवेदन.

आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संदीप राठोड यांना दिले निवेदन.

आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संदीप राठोड यांना दिले निवेदन.

प्रतिनिधी मुकेश नैताम
नागपूर विभागीय स्तरावरील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश क्षमता वाढविण्या संदर्भात आदिवासी विद्यार्थी संघटनेने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संदीप राठोड यांना दिले निवेदन.
     नागपूर विभागीय स्तरावरील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रवेश क्षमता ही अत्यंत तुटपुंजी असून याचा प्रतिकूल परिणाम शिक्षणावर होत आहे.
       शहरात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संख्या दिवसेन दिवस वाढत आहे ज्या अर्थी आदिवासी समाजातील मुला मुलींच्या शिक्षणाकडे वाढणारा प्रवाह आणि आपल्या विभागाबरोबर सुरू असणाऱ्या वसतीगृह प्रवेशापासून बरेच विद्यार्थी वंचित राहत असून वसतीगृह अभावी त्यांना स्वगृही परतावे लागत आहे ही बाब आदिवासी विकास विकासासाठी बाधा असणारी असून त्याचे दुष्परिणाम वर्तमानकाळ आदिवासी विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे वसतिगृह हे ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुरक्षित व सर्वांगीण विकासाचे केंद्र स्थान असल्यामुळे विभागीय स्तरावर अप्पर आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे 800 विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह क्षमता वाढविण्या संदर्भात आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून मागणी करण्यात आली
     गेल्या सत्रा मध्ये आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जवळपास चारशे विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचित होते ही बाब संघटनेला लक्षात येताच चालू सत्र 2019-20 या सत्रामध्ये  800 विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्याची मागणी केली आहे निवेदन देतांना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कोषांध्यक्ष विशाल वरठी,सहसचिव सोनिया धुर्वे, सदस्य रिना कोडापे आदि विद्यार्थी प्रमुख्याने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button