अहो_डॉक्टरसाहेब_आमदारसाहेब त्या_नगरसेवकाला_प्रशासनाची_विशेष_सूट_का…?
चाळीसगाव प्रतिनिधी-मनोज भोसले
शहरातील गोपाळपूरा भागात आता कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या जवळ जवळ 10 वर पोहचली असता…गोपाळपूरा हा भागात शहरातील खूप दाट वस्तीचा भाग असल्याकारणाने या भागात सर्वानीच खबरदारी घेण्याची खूप आवश्यकता आहे असे असताना..त्या नगरसेवका चा मुलगा देखील कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे तो सध्या कोविड सेंटर येथे उपचार घेत आहे असे असताना त्या नगरसेवकाचे पूर्ण कुटुंब हे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे तर ….हा क्वॉरंटाईन व्यक्ति घराच्या बाहेर येवून सर्रासपणे शहरात तसे पूर्ण प्रभागात तसेच आमदार,डॉक्टर,व् इतराशी पीपीई किट न घालता सवांद कसा साधू शकतो व् शहरात कसा फिरू शकतो..असा प्रश्न उपस्थीत केला जात असून त्या नगरसेवकाला विशेष सूट देण्यात आहे का..??






