Chalisgaon

मा.वि.बहाळ येथे “इ.१०वी निरोप व बक्षिस वितरण समारंभ” मोठ्या उत्साहात संपन्न

मा.वि.बहाळ येथे “इ.१०वी निरोप व बक्षिस वितरण समारंभ” मोठ्या उत्साहात संपन्न

नितीन माळे

अाज दि.१ 18/२/२०२०(सोमवार)रोजी मा.वि.बहाळ येथे “इ.१०वी निरोप व बक्षिस वितरण समारंभ” मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.तात्यासोा.श्री.ए.एन.देवरे तसेच प्र.अतिथी मुख्य दाते.मा.श्री.उत्तम चौधरी,श्री.भगवान सुर्यवंशी,श्री.विष्णु पोतदार,प्रा.एल.एस.देवरे,श्री.सुनिल करंकाळ,श्री.शशिकांत पाटील,श्री.चुङामन झोङगे,पर्यवेक्षक श्री.वाय.अार.सोनवणे,श्री.ङी.बी.बिरारी,श्री.एस.वाय.पाटील निरोपार्थी शिक्षक श्री.एस.बी.चव्हाण,श्री.बी.व्ही.चव्हाण हे उपस्थित होते.

मा.वि.बहाळ येथे "इ.१०वी निरोप व बक्षिस वितरण समारंभ" मोठ्या उत्साहात संपन्न

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाली.यानंतर बक्षिस वितरण समारोह संपन्न झाला.यात कु.अर्पणा मराठे,अादेश भोई,हेमंत महाजन यांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख पारितोषीक वितरीत करण्यात अाले.प्र.अतिथी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर श्री.एस.बी.चव्हाण व श्री.बी.व्ही.चव्हाण यांचा सत्कार करुन निरोप देण्यात अाला.या कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री.जी.अार.मोरे यांनी केले तर अाभार श्री.एच.अार.गोराणे यांनी मानले सर्व शिक्षक बंधु/भगिनी व कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button